Monday, June 30, 2025

पंडोल आर्ट गॅलरी म.फि हुसेनच्या चित्रांचे प्रदर्शन भरवत असेल तर त्याला विरोध करणार : शिवसेना आमदार निलेश राणे

चिपळूण (ओंकार रेळेकर)भारत माता आणि हिंदू देवतांची नग्न चित्रे काढणार्‍या मकबूल फिदा हुसेनच्या चित्रांचे प्रदर्शन आणि विक्री जर पंडोल आर्ट गॅलरी करणार असेल तर त्याला आपण विरोध करणारच असे परखड प्रतिक्रीया शिवसेनेचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते आमदार निलेशजी राणे यांनी व्यक्त केले.
हिंदू द्रोही चित्रकार म फि हुसेन च्या चित्रांचे प्रदर्शन आणि विक्री मुंबई येथे पंडोल आर्ट गॅलरी च्या वतीने १२ जून रोजी आयोजित करण्यात आले आहे.
या विरोधात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री, मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले आहे. कलात्मक स्वतंत्रते नावाखाली हिंदूंच्या श्रद्धास्थानांची आणि भारत मातेचा अवमानना करून राष्ट्र भक्तांचा राष्ट्र भावनेचा अपमान करणार्‍या म फि हुसेन सारख्याचे स्तोम माजू देऊ नये, अशी मागणी करण्यात येत आहे.याच म फि हुसेन च्या विरोधात देश भरात १२५० पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या व हिंदूंच्या या प्रखर विरोधाचा धसका घेऊन भारत देश सोडून पळून गेला. आज निवेदन देण्यासाठी हिंदू जनजागृती समितीचे श्री सुरेश शिंदे,शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ, युवा सेनेचे निहार कोवळे, आदित्य जोशी, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक अमित जोशी, चिपळूण व्यापारी महा संघटनेचे सचिव उदय ओतारी ,भाजपचे परीमल भोसले, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अजिंक्य ओतारी आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

फोटो : आमदार निलेश राणे यांना निवेदन देतांना हिंदू जनजागृती समितीचे सुरेश शिंदे,शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ, युवा सेनेचे निहार कोवळे, आदित्य जोशी, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक अमित जोशी, चिपळूण व्यापारी महा संघटनेचे सचिव उदय ओतारी ,भाजपचे परीमल भोसले, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अजिंक्य ओतारी छायाचित्रात दिसत आहेत. (छाया : ओंकार रेळेकर )

Hot this week

मराठा महाकुटुंब समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांच्या सदैव पाठीशी : प्रकाश देशमुख

चिपळूण तालुका मराठा समाजाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न चिपळूण...

सिद्धेश ब्रीद युवा प्रतिष्ठान तर्फे शुक्रवारी शेतकऱ्यांना मोफत खत वाटप

महाराष्ट्राचे उद्योग मंत्री ना.डॉ.उदय सामंत आ.किरण सामंत,आ. शेखर निकम...

डॉ. यतीन जाधव ‘लोटिस्मा’ अध्यक्षपदी; कार्याध्यक्षपदी अरुण इंगवले यांची निवड

१६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाची नवीन कार्यकारिणी...

रेयांश पराग बने याची बाल वयातच महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद कामगिरी

९ वी अखिल भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धेत कु. रेयांशने...

🛑आमदार किरण सामंत यांची वाशिष्ठी डेअरीला सदिच्छा भेट

◾प्रशांत यादव आणि सौ. स्वप्ना यादव यांच्याकडून स्वागत चिपळूण (ओंकार...

Topics

प्रथमेश जीवन रेळेकर याचे एल. एल.बी परीक्षेत सुयश

चिपळूण (ओंकार रेळेकर) येथील पेठमाप प्रभागातीलप्रथितयश अँड.श्री. जीवन काशिनाथ...

पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्ष लागवडीची गरज- सुभाषराव चव्हाण

चिपळूण नागरी व वाशिष्ठी डेअरी, जिल्हा निबंधक सहकारी संस्थेतर्फे...

महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट

चिपळूण :  महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img