चिपळूण : शिवसेनायुवसेनेच्यावतीने (ठाकरे) दि.२३ जानेवारी रोजी रांगोळीस्पर्धा आणि दि. २४ जानेवारीरोजी केक स्पर्धेचे आयोजनकरण्यात आले आहे.सम्राटहिंदुहृदयशिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेबठाकरे यांच्या जयंतीनिमित्ततसेच ज्येष्ठ शिवसैनिक स्व.भरत अनंत आवले यांच्यास्मरणार्थ खेंड युवासेना विभागप्रमुख निलेश भरत आवलेयांच्या पुढाकारातून या स्पर्धेचेआयोजन करण्यात आले आहे.रांगोळी स्पर्धेला ८ आणिकेक स्पर्धेला ४ असे शिल्डप्रमाणपत्र पारितोषिक देण्यातयेणार आहे. अन्य सर्वस्पर्धकांना शिल्ड, प्रमाणपत्रपारितोषिक देऊन गौरवण्यातयेणार आहे. स्पर्धेत सहभागीहोण्यासाठी नावनोंदणीकरितातसेच अधिक माहितीसाठी७२७६१६९०३४ या क्रमांकावरसंपर्क साधावा, असे आवाहनकरण्यात आले आहे.