Tuesday, June 3, 2025

चिपळूण नागरीच्या सीईओ सौ. स्वप्ना यादव यांना महिला प्रेरणा सन्मान पुरस्कार प्रदान

चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनता
पार्टी रत्नागिरी महिला मोर्चा चिपळूण वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्म सोहळ्यानिमित्त “महिला प्रेरणा सन्मान पुरस्कार” चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सीईओ, वाशिष्टी डेअरीच्या प्रवर्तक सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांना सोमवार दि. २६ मे  रोजी दुपारी ३ वाजता ब्राह्मण सहाय्यक संघ चिपळूण येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष  राजेश सावंत, सतीश मोरे, शहराध्यक्ष   चिपळूण शहर मंडळ शशी मोदी, देवरुख  विनोद म्हस्के,  महिला जिल्हा अध्यक्षा वर्षा ढेकणे, चित्राताई चव्हाण, स्नेहा मेस्त्री, इतिहासकार ज्योती तोरसकर, शीतल रानडे , सारिका भावे, प्रणाली सावर्डेकर उपस्थित होत्या. 

Hot this week

माजी आमदार डाँ. सुभाष बने यांचा वाढदिवस १ जून रोजी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होणार

चिपळूण (ओंकार रेळेकर)माजी आमदार डाँ. सुभाष बने यांचा वाढदिवस...

प्रकाश इंजिनिअरिंग कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाश देशमुख यांचा श्रीलंका देशात कोलंबो येथे वीज ट्रान्समिशन लाईन आणि सबस्टेशनचा करार

कोकणातील उद्योजकाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उद्योगात गरुड भरारी चिपळूण (ओंकार रेळेकर)...

अजूनही तेवढाच धडाकेबाज करारीपणा …….म्हणजे बने साहेब : श्रीकृष्ण खातू माजी आमदार डॉ. श्री.सुभाष बने वाढदिवस विशेष

===================शिवसेना म्हटलं की सळसळतं रक्तं, धडाकेबाज विचार, बोलण्यात शब्दाला...

बांदल स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूण शहरातील पहिली इंग्रजी मध्यमाची शाळा अशी...

Topics

बांदल स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूण शहरातील पहिली इंग्रजी मध्यमाची शाळा अशी...

अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेसाठी रेयांश बने केरळ मध्ये दाखल

स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे करणार नेतृत्व चिपळूण (ओंकार रेळेकर) चिपळूण संगमेश्वर...

वाशिष्ठी डेअरीच्या शॉपीचा चिपळूण बाजारपेठेत शुभारंभ

प्रशांत यादव यांच्या हस्ते उद्घाटन; अनेक मान्यवरांची उपस्थिती चिपळूण :...

गोवळकोटची सुकन्या ताहुरा इम्तियाज चौगले वाणिज्य विभागातून प्रथम

चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img