Tuesday, March 11, 2025

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य

चिपळूण उबाठा शिवसेना आक्रमक 

चिपळूण (ओंकार रेळेकर)छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल अभिनेते राहुल सोलापूरकर  यांचा निषेध करण्यासाठी तसेच त्यांच्यावर अटकेची कारवाई व्हावी असे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी श्री. आकाश लिंगाडे साहेब यांना देण्यात आले आला त्यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, शहर प्रमुख शशिकांत मोदी ,शहर सचिव प्रशांत मुळये, उपशहर प्रमुख संजय रेडीज भैया कदम, संतोष पवार ,विकी नरळकर ,युवा सेना शहराधिकारी पार्थ जागुष्टे विभाग प्रमुख संजय गोताड, उपविभाग प्रमुख महेश संसारे व महिला आघाडी पदाधिकारी सौ. अर्चना कारेकर आदी उपस्थित होते त्यांच्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास शिवसेना ती॔व आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला.

फोटो : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना शिवसेना क्षेत्र प्रमुख बाळा कदम शिवसेना शहरप्रमुख शशिकांत मोदी,शिवसेना पदाधिकारी आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

Hot this week

स्कॉन उद्योग समूहतर्फे चिखली येथे ९ मार्चला दिव्यांगांसाठी मोफत शिबीर

चिपळूण (ओंकार रेळेकर) कोकण भूमिपुत्र व स्काँन उद्योग समूहाचे...

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत चिपळूण शहरात महास्वच्छता अभियान

चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या...

क्रीडा क्षेत्रात चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनची कामगिरी कौतुकास्पद : खा.सुनील तटकरे

चिपळूण (ओंकार रेळेकर)क्रीडा क्षेत्रात चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनची कामगिरी...

महाराष्ट्रात सहकारातून समृद्धी घडविण्याचे काम पतसंस्थांनी केले : अनिल कवडे

◾कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य चिपळूण नागरी पतसंस्था कोकण...

चिपळूण नागरीची ‘कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार २०२५’ पुरस्कारासाठी निवड

अलिबाग येथे दि. १५ व १६ रोजी पुरस्कार होणार...

Topics

स्कॉन उद्योग समूहतर्फे चिखली येथे ९ मार्चला दिव्यांगांसाठी मोफत शिबीर

चिपळूण (ओंकार रेळेकर) कोकण भूमिपुत्र व स्काँन उद्योग समूहाचे...

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत चिपळूण शहरात महास्वच्छता अभियान

चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या...

क्रीडा क्षेत्रात चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनची कामगिरी कौतुकास्पद : खा.सुनील तटकरे

चिपळूण (ओंकार रेळेकर)क्रीडा क्षेत्रात चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनची कामगिरी...

महाराष्ट्रात सहकारातून समृद्धी घडविण्याचे काम पतसंस्थांनी केले : अनिल कवडे

◾कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य चिपळूण नागरी पतसंस्था कोकण...

फन एन फेअरच्या माध्यमातून रोट्रॅक्टने विक्रेत्यांना एक चांगले व्यासपीठ मिळवून दिले : प्रशांत यादव

चिपळूण (ओंकार रेळेकर)रोट्रॅक्ट फन एन फेअर मधून असंख्य विक्रेत्यांना...

धर्माचे शिक्षण न दिल्यानेच हिंदू युवती धर्मांधाच्या वासनांना बळी पडत आहेत : स्वाती खाड्ये , धर्मप्रचारक सनातन संस्था

चिपळूण (ओंकार रेळेकर)हिंदूंच्या महिला आणि युवतींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img