Tuesday, June 3, 2025

ठाण्यातील बाल चमूनी साकारली रत्नागिरीतील ऐतिहासिक सुवर्ण दुर्गाची प्रतिकृती

ठाणे:-ठाण्यातील लुईसवाडी परिसरातील राज रोशन इमारतीत राहणाऱ्या बाल चमूनी  रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक सुवर्ण दुर्गाची प्रतिकृती साकारली.

सुवर्ण दुर्गाची प्रतिकृती : इ. स. १६४० मध्ये कान्होजी आंग्रे यांचे वडील तुकोजी आंग्रे शहाजीराजांकडे होते. निजामशाही संपल्यावर दक्षिण कोकणातील भाग हा आदिलशाहीत समाविष्ट झाला. पुढे तो भाग लगेचच छ. शिवाजी महाराजांनी घेतला. त्यामुळे आदिलशाहीत सुवर्णदुर्गसारख्या किल्ल्याचे बांधकाम झाले, असे वाटत नाही. तुरळक तटबंदी निजामशाहीत बांधली गेली असावी. इ. स. १६५९ पर्यंत तुकोजी आंग्रे छ. शिवाजी महाराजांबरोबर होते. इ. स. १६७४ मध्ये मराठी आरमाराकडून सुवर्णदुर्गची पद्धतशीरपणे दुरुस्ती केली गेली. कान्होजी आंग्रे यांचे बालपण अंजनवेल येथे गेले. कान्होजींनी सुवर्णदुर्गाच्या किल्लेदाराच्या हाताखाली काम करण्यास सुरुवात केली. कान्होजींचा पराक्रम पाहून छ. राजाराम महाराजांनी सुवर्णदुर्गाच्या काराभारात त्यांना बढती दिली. एका लढाईत सुवर्णदुर्गाचा किल्लेदार फितुर झाला, तेव्हा त्या लढाईची सर्व सूत्रे कान्होजींनी आपल्या हाती घेऊन पराक्रम गाजविला होता.

Hot this week

माजी आमदार डाँ. सुभाष बने यांचा वाढदिवस १ जून रोजी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होणार

चिपळूण (ओंकार रेळेकर)माजी आमदार डाँ. सुभाष बने यांचा वाढदिवस...

प्रकाश इंजिनिअरिंग कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाश देशमुख यांचा श्रीलंका देशात कोलंबो येथे वीज ट्रान्समिशन लाईन आणि सबस्टेशनचा करार

कोकणातील उद्योजकाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उद्योगात गरुड भरारी चिपळूण (ओंकार रेळेकर)...

अजूनही तेवढाच धडाकेबाज करारीपणा …….म्हणजे बने साहेब : श्रीकृष्ण खातू माजी आमदार डॉ. श्री.सुभाष बने वाढदिवस विशेष

===================शिवसेना म्हटलं की सळसळतं रक्तं, धडाकेबाज विचार, बोलण्यात शब्दाला...

चिपळूण नागरीच्या सीईओ सौ. स्वप्ना यादव यांना महिला प्रेरणा सन्मान पुरस्कार प्रदान

चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनतापार्टी रत्नागिरी महिला मोर्चा चिपळूण वतीने...

Topics

चिपळूण नागरीच्या सीईओ सौ. स्वप्ना यादव यांना महिला प्रेरणा सन्मान पुरस्कार प्रदान

चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनतापार्टी रत्नागिरी महिला मोर्चा चिपळूण वतीने...

बांदल स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूण शहरातील पहिली इंग्रजी मध्यमाची शाळा अशी...

अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेसाठी रेयांश बने केरळ मध्ये दाखल

स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे करणार नेतृत्व चिपळूण (ओंकार रेळेकर) चिपळूण संगमेश्वर...

वाशिष्ठी डेअरीच्या शॉपीचा चिपळूण बाजारपेठेत शुभारंभ

प्रशांत यादव यांच्या हस्ते उद्घाटन; अनेक मान्यवरांची उपस्थिती चिपळूण :...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img