Thursday, June 26, 2025

प्रथमेश जीवन रेळेकर याचे एल. एल.बी परीक्षेत सुयश

चिपळूण (ओंकार रेळेकर) येथील पेठमाप प्रभागातील
प्रथितयश अँड.श्री. जीवन काशिनाथ रेळेवर व
माजी उपनगराध्यक्षा सौ.गौरीताई जीवन रेळेकर
यांचे चिरंजीव कु. प्रथमेश याने भागोजी किर महाविद्यालय रत्नागिरीमधून एलएलबीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तिर्ण
होऊन सुयश प्राप्त केले आहे. याबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून अनेक मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करून त्यास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

चिपळूणच्या सुप्रसिध्द डी.बी.जे. कॉलेजचा माजी विदयार्थी असलेला प्रथमेश याला शिक्षण सुरू असताना त्या वेळी
सौ. दांडेकर, सौ.वराडे,सौ. तांबे व श्री.पालशेतकर
यांचे बहुमोल सहकार्य लाभले. त्याने गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, मुंबई येथून ‘डिप्लोमा इन सायबर लॉ’ डिग्री प्राप्त केली आहे.तसेच रत्नागिरी जिल्हाचे पालक न्यायाधिश जस्टिस माधव जामदार यांचेकडे एक महिना ‘ज्युडिशिअरी इंटर्नशिप’ केली.रत्नागिरी येथील भागोजी कीर विधी महाविद्यालयामध्ये एलएल. बी.
केले.प्राचार्य श्री.बर्वे , सौ.कदम, सौ.सासणे , रोहित देव सर यांनी बहुमोल सहकार्य केले.तसेच रत्नागिरी कोर्टातील प्रसिध्द वकील अँड. प्रदीप नेने यांचेकडे इंटर्नशिप केली आहे. प्रथमेश याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

Hot this week

सिद्धेश ब्रीद युवा प्रतिष्ठान तर्फे शुक्रवारी शेतकऱ्यांना मोफत खत वाटप

महाराष्ट्राचे उद्योग मंत्री ना.डॉ.उदय सामंत आ.किरण सामंत,आ. शेखर निकम...

डॉ. यतीन जाधव ‘लोटिस्मा’ अध्यक्षपदी; कार्याध्यक्षपदी अरुण इंगवले यांची निवड

१६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाची नवीन कार्यकारिणी...

रेयांश पराग बने याची बाल वयातच महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद कामगिरी

९ वी अखिल भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धेत कु. रेयांशने...

🛑आमदार किरण सामंत यांची वाशिष्ठी डेअरीला सदिच्छा भेट

◾प्रशांत यादव आणि सौ. स्वप्ना यादव यांच्याकडून स्वागत चिपळूण (ओंकार...

पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्ष लागवडीची गरज- सुभाषराव चव्हाण

चिपळूण नागरी व वाशिष्ठी डेअरी, जिल्हा निबंधक सहकारी संस्थेतर्फे...

Topics

महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट

चिपळूण :  महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे...

चिपळूण नागरीने सलग ३२ वर्ष सभासदांचा विश्वास टिकवून ठेवला

संकल्प-संकल्पपूर्ती सोहळा करणारी एकमेव पतसंस्था … तर सहकारात आणखी चांगले...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img