Sunday, June 29, 2025

महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट

चिपळूण :  महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे कोकण विभाग प्रमुख सैफ सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांची मंगळवारी सदिच्छा भेट घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असलेल्या महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचे कार्य सांगून महत्वपूर्ण विषयावर चर्चा केली.

या भेटीत महाराष्ट्र पोलिस व त्यांच्या कल्याणासंबंधी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्र पोलिसांच्या हितासाठी अधिक प्रभावी काम कसे करता येईल यावर विशेष भर देण्यात आला.या भेटीप्रसंगी महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना कोकण विभाग प्रमुख श्री. सैफ सुर्वे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. आतिफ गोठे, निवृत्त पोलिस अधिकारी व जस्टिस नेव्हिगेटर्स चे संचालक श्री. राजेंद्र देसाई सर, तसेच संघटनेचे सल्लागार श्री. राम पाळवदे हे उपस्थित होते.श्री. राजेंद्र देसाई सर जस्टिस नेव्हिगेटर्स चे संचालक. आतिफ गोठे व श्री. सैफ सुर्वे हे दोघेही जस्टिस नेव्हिगेटर्स या संस्थेचे संस्थापक आहेत, जी संस्था सामाजिक न्याय व कायदेशीर सहाय्यासाठी कार्यरत आहे.या भेटीमधून निश्चितच पुढील काळात महाराष्ट्र पोलिसांसाठी अनेक सकारात्मक उपक्रम व योजना राबविण्याचा निर्धार करण्यात मदत होईल असं सैफ सुर्वे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं.

फोटो : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांचा सत्कार करताना सैफ सुर्वे, अतिफ गोठे,राजेंद्र देसाई आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

Hot this week

सिद्धेश ब्रीद युवा प्रतिष्ठान तर्फे शुक्रवारी शेतकऱ्यांना मोफत खत वाटप

महाराष्ट्राचे उद्योग मंत्री ना.डॉ.उदय सामंत आ.किरण सामंत,आ. शेखर निकम...

डॉ. यतीन जाधव ‘लोटिस्मा’ अध्यक्षपदी; कार्याध्यक्षपदी अरुण इंगवले यांची निवड

१६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाची नवीन कार्यकारिणी...

रेयांश पराग बने याची बाल वयातच महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद कामगिरी

९ वी अखिल भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धेत कु. रेयांशने...

🛑आमदार किरण सामंत यांची वाशिष्ठी डेअरीला सदिच्छा भेट

◾प्रशांत यादव आणि सौ. स्वप्ना यादव यांच्याकडून स्वागत चिपळूण (ओंकार...

प्रथमेश जीवन रेळेकर याचे एल. एल.बी परीक्षेत सुयश

चिपळूण (ओंकार रेळेकर) येथील पेठमाप प्रभागातीलप्रथितयश अँड.श्री. जीवन काशिनाथ...

Topics

पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्ष लागवडीची गरज- सुभाषराव चव्हाण

चिपळूण नागरी व वाशिष्ठी डेअरी, जिल्हा निबंधक सहकारी संस्थेतर्फे...

चिपळूण नागरीने सलग ३२ वर्ष सभासदांचा विश्वास टिकवून ठेवला

संकल्प-संकल्पपूर्ती सोहळा करणारी एकमेव पतसंस्था … तर सहकारात आणखी चांगले...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img