Thursday, April 17, 2025

मुख्यमंत्र्यांची अनोखी आभारपत्र तुला

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून प्राण वाचलेल्या ५१ हजार रुग्णांच्या नातेवाईकांकडून आभारपत्र

लाभार्थी रूग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना भाऊबीजेच्या शुभेच्छा

ठाणे:- लाडू तुला – ग्रंथ तुला – सुवर्ण तुला या पद्धतीच्या तुला आजपर्यंत आपण सर्वांनी ऐकल्या असतील.

पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक अनोखी तुला काल ठाण्यामध्ये करण्यात आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून प्राण वाचलेल्या तब्बल ५१ हजार पेक्षा अधिक रुग्णांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आभार पत्र तुला आयोजित करण्यात आली होती. भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला देवदूताची आभार पत्रे तुला या कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यातील आनंदाश्रम येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन पध्दतीने उपस्थिती दर्शवली ; मात्र मला कायम रुग्णांच्या ऋणात राहायला आवडेल असे सांगत आभार पत्रे तुला करण्यास नम्रपणे नकार दिला. यावेळी समस्त रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी आमचं आयुष्य तुम्हाला लाभो अशा भावनिक प्रतिक्रिया दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मिठाई भेट देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून प्राण वाचलेल्या रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा हा भावस्पर्शी संवाद खालील व्हिडीओ मध्ये आपणांस पाहता येईल.

Hot this week

कोकणच्या इतिहासात रेयांश बने याने रचला नवा विक्रम

केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेत...

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत ए.सी.बी. इंटरनॅशनल स्कूलचे २ विदयार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत

चिपळूण : महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून...

ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर

चिपळूण (पवन न्युज) कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा...

चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसचे आ.शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट...

Topics

कोकणच्या इतिहासात रेयांश बने याने रचला नवा विक्रम

केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेत...

ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर

चिपळूण (पवन न्युज) कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा...

चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसचे आ.शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट...

क्रिकेट स्पर्धेतून केली रक्तदान विषय जनजागृती मनसे नेते प्रमोद गांधी यांची अनोखी संकल्पना

मनसेच्या रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद चिपळूण (ओंकार रेळेकर) मानवी जीवनात...

शिवसेना नेते आ. भास्करराव जाधव यांची मागणी ना.सरनाईक यांच्याकडून तात्काळ मान्य

गुहागर आगाराला मिळणार १५ नव्या बसेस चिपळूण (ओंकार रेळेकर)गुहागर आगारात...

स्कॉन उद्योग समूहतर्फे चिखली येथे ९ मार्चला दिव्यांगांसाठी मोफत शिबीर

चिपळूण (ओंकार रेळेकर) कोकण भूमिपुत्र व स्काँन उद्योग समूहाचे...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img