Thursday, June 5, 2025

वाशिष्ठी डेअरीच्या शॉपीचा चिपळूण बाजारपेठेत शुभारंभ

प्रशांत यादव यांच्या हस्ते उद्घाटन; अनेक मान्यवरांची उपस्थिती

चिपळूण : कोकणातील लोकप्रिय वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्सच्या ३६ व्या शॉपीचे चिपळूणमधील जुने बस स्थानक येथील इब्राहिम कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या उत्साहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्या हस्ते सोमवारी झाले.
वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्टचे चेअरमन प्रशांत यादव, मालघर गावचे सरपंच सुनील वाजे, फ्रेंच्या्यशी ओनर विनोद महाडिक, वैष्णवी महाडिक, नरेश झगडे, संदीप घोले, दिनेश महाडिक, श्रीकृष्ण तटकरे, महेश किलजे मंगेश महाडिक, मनीषा महाडिक, सुनील महाडिक, रसिका महाडिक, शशिकांत महाडिक, सानिका महाडिक, समीर जांगळी, सोनाली जांगळी, समीर महाडिक, स्वप्नाली महाडिक, वैभव आवले, राधिका महाडिक, सुरज दाते, सागर भालेकर, नंदकुमार किलजे, सुनील तांबडे, गंगाराम महाडिक, प्रकाश लटके, राष्ट्रवादीचे तालुका खजिनदार शमून घारे, जिल्हा उपाध्यक्ष गुलजार कुरवले, शहर उपाध्यक्ष मुन्ना दळी, विजय खापरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शॉपीच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशीच ग्राहकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. तर वाशिष्ठी डेअरीने नुकतेच सुरू केलेल्या विविध प्रकारच्या आईस्क्रीमलाही ग्राहकांची चांगलीच पसंती दिसली. आईस्क्रीम, दूध, दही, श्रीखंड, आम्रखंड, ताक, गाई व म्हैस तूप, पनीर तसेच इतर दुग्धजन्य असंख्य पदार्थ वाशिष्ठीच्या शॉपीमध्ये विक्रीस उपलब्ध करण्यात आले आहेत.

Hot this week

माजी आमदार डाँ. सुभाष बने यांचा वाढदिवस १ जून रोजी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होणार

चिपळूण (ओंकार रेळेकर)माजी आमदार डाँ. सुभाष बने यांचा वाढदिवस...

प्रकाश इंजिनिअरिंग कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाश देशमुख यांचा श्रीलंका देशात कोलंबो येथे वीज ट्रान्समिशन लाईन आणि सबस्टेशनचा करार

कोकणातील उद्योजकाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उद्योगात गरुड भरारी चिपळूण (ओंकार रेळेकर)...

अजूनही तेवढाच धडाकेबाज करारीपणा …….म्हणजे बने साहेब : श्रीकृष्ण खातू माजी आमदार डॉ. श्री.सुभाष बने वाढदिवस विशेष

===================शिवसेना म्हटलं की सळसळतं रक्तं, धडाकेबाज विचार, बोलण्यात शब्दाला...

चिपळूण नागरीच्या सीईओ सौ. स्वप्ना यादव यांना महिला प्रेरणा सन्मान पुरस्कार प्रदान

चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनतापार्टी रत्नागिरी महिला मोर्चा चिपळूण वतीने...

Topics

चिपळूण नागरीच्या सीईओ सौ. स्वप्ना यादव यांना महिला प्रेरणा सन्मान पुरस्कार प्रदान

चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनतापार्टी रत्नागिरी महिला मोर्चा चिपळूण वतीने...

बांदल स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूण शहरातील पहिली इंग्रजी मध्यमाची शाळा अशी...

अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेसाठी रेयांश बने केरळ मध्ये दाखल

स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे करणार नेतृत्व चिपळूण (ओंकार रेळेकर) चिपळूण संगमेश्वर...

गोवळकोटची सुकन्या ताहुरा इम्तियाज चौगले वाणिज्य विभागातून प्रथम

चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img