Saturday, April 19, 2025

कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत श्रुती काळेची कास्यपदकाची कमाई

त्नागिरी:- कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या श्रुती काळे हिने पुन्हा रत्नागिरीचे नाव उंचावले. १९ वर्षाच्या आतील ४० किलो वजनी गटात श्रुती काळे हिने कांस्य पदकाची कमाई केली.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यामानाने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली व जिल्हा क्रीडा परिषद सांगली यांच्यावतीने कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वारणा मंगल कार्यालय मार्कट यार्ड सांगली येथे २६ व २७ ऑक्टोबर रोजी या स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धेत युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर साळवी स्टॉप शाखा येथे प्रशिक्षण घेणारी व जुलेख दाउत काजी महाविद्यालय पावस रत्नागिरी या प्रशालेत ११ वी इयातेत्त शिक्षण घेणारी श्रुती संतोष काळे हिने १९ वर्ष आतील मुलीच्या वयोगटात ४० किलो आतील वजनी गटात कास्य पदक पटकावले
श्रुती हिला तायक्वांदो चे तज्ञ प्रशिक्षक राम कररा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Hot this week

चिपळूण नागरीच्या कर्मचाऱ्यांच्या शाखातंर्गत ३० एप्रिल व १ मे रोजी क्रिकेट स्पर्धा

चिपळूण (ओंकार रेळेकर) चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा अंतर्गत...

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या उपजिल्हाप्रमुखपदी स्वप्निल जाधव

चिपळूण : माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापती श्री.बाळशेठ...

कोकणच्या इतिहासात रेयांश बने याने रचला नवा विक्रम

केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेत...

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत ए.सी.बी. इंटरनॅशनल स्कूलचे २ विदयार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत

चिपळूण : महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून...

Topics

चिपळूण नागरीच्या कर्मचाऱ्यांच्या शाखातंर्गत ३० एप्रिल व १ मे रोजी क्रिकेट स्पर्धा

चिपळूण (ओंकार रेळेकर) चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा अंतर्गत...

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या उपजिल्हाप्रमुखपदी स्वप्निल जाधव

चिपळूण : माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापती श्री.बाळशेठ...

कोकणच्या इतिहासात रेयांश बने याने रचला नवा विक्रम

केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेत...

ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर

चिपळूण (पवन न्युज) कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा...

चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसचे आ.शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट...

क्रिकेट स्पर्धेतून केली रक्तदान विषय जनजागृती मनसे नेते प्रमोद गांधी यांची अनोखी संकल्पना

मनसेच्या रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद चिपळूण (ओंकार रेळेकर) मानवी जीवनात...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img