Wednesday, January 22, 2025

जगविख्यात इ एन टी सर्जन डॉ. मिनेश जुवेकर यांचे द्वारे अपरांत हॉस्पिटल येथे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन.

चिपळूण (पवन न्यूज)दिनांक 25 फेब्रुवारी रोजी अपरांत हॉस्पिटल येथे मोफत कान नाक घसा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मुंबई स्थित जगप्रसिद्ध इ एन टी सर्जन डॉ. मिनेश जुवेकर यांचे द्वारे मोफत रुग्ण तपासणी केली जाणार आहे. डॉ.जुवेकर यांना 25 वर्षाहून अधिक कालावधीचा अनुभव असून त्यांची संबंधित विषयातील अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. सध्या ते जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल, जी टी हॉस्पिटल, फोर्टीस हॉस्पिटल ,बॉम्बे हॉस्पिटल अशा नामांकित हॉस्पिटल मध्ये सर्जन व डिपार्टमेंट हेड म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. जुवेकर हे कॉक्लिअर इंप्लान्ट सर्जन म्हणून जगप्रसिद्ध असून यासंबंधी देश व विदेशामध्ये अनेक ठिकाणी त्यांची व्याख्याने झाली आहेत. जन्मजात बहिरेपणा असणाऱ्या बालकांसाठी त्यांच्याद्वारे विशेष तपासणी केली जाणार आहे. याशिवाय सायनस, टॉन्सिल्स, सतत कान दुखणे, कानातून पू येणे, ऐकू कमी येणे, घसा दुखणे किंवा वारंवार सूज येणे, नाकाचे हाड वाढणे, यासारख्या आजारांच्या रुग्णांना तपासणीची संधी मिळणार आहे.
शिबिरामध्ये सकाळी दहा ते तीन या वेळेत तपासणी केली जाणार आहे. डॉ.जुवेकर हे त्यांच्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असून ते दरवर्षी 250 जन्मजात कर्णबधिर बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करतात. ते मूळचे दापोली येथील असून कोकण व कोकण वासियांबद्दलची अस्था या त्यांच्या सामाजिक बांधिलकी मुळे सदर शिबिराचे आयोजन अपरांत हॉस्पिटल येथे करण्यात येत आहे. यानिमित्ताने मूळ कोकण असलेले, जगविख्यात,अनुभवी डॉक्टरांद्वारे कान नाक घसा तपासणीची संधी पहिल्यांदाच कोकणवासीयांना उपलब्ध झाली आहे. शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्यासाठी 8767101271 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

Hot this week

चिपळूणमधील उद्योजक प्रकाश देशमुख मराठा बिझनेस एक्सलेन्स अवॉर्ड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी येथे अखिल मराठा संमेलनात पुरस्कार प्रदान चिपळूण (ओंकार रेळेकर)रत्नागिरी...

रोटरॅक्ट फन-एन-फेअर मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ

सलग २७ वर्ष दिमाखात सुरू आहे रोटरॅक्ट फन-एन-फेअरचे आयोजन चिपळूण...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त चिपळूणात विविध कार्यक्रमाचे आयोजन

चिपळूण (ओंकार रेळेकर)शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३...

रेयांश बने याची रोलर स्केटिंग मध्ये उंच भरारी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर निवड

सलग दुसऱ्या वर्षीही स्पर्धेतील कौतुकास्पद कामगिरी चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्रीय शिक्षण...

कोकणात वाळू विक्रीसाठीपरवानगी मिळावी : संदेश मोहिते

चिपळूण : कोकण विभागात वाळूसाठीकायदेशीर परवानगी द्यावी. तसेच निश्चित...

Topics

अविनाश कांबळे यांची कलर निर्मिती उद्योगातील कामगिरी कौतुकास्पद : आ.भास्कर जाधव 

चिपळूण (ओंकार रेळेकर)अविनाश कांबळे यांची कलर निर्मिती उद्योगातील कामगिरी...

चिपळुणात रांगोळी आणि केक स्पर्धेचे आयोजन

चिपळूण : शिवसेनायुवसेनेच्यावतीने (ठाकरे) दि.२३ जानेवारी रोजी रांगोळीस्पर्धा आणि...

यु.एस.व्हि.प्रा.लिमिटेड मध्ये विलास चाळके यांची युनियन अध्यक्षपदी निवड

चिपळूण (ओंकार रेळेकर) यु.एस.व्हि.प्रा.लिमिटेड मध्ये विलास चाळके यांची युनियन...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img