ताहीर परकार यांच्या मातोश्री मेहमुना परकार यांचे वृद्धपकाळाने निधन चिपळूण (ओंकार रेळेकर):-चिपळूण तालुक्यातील कालुस्ते वडपाल येथील मेहमूना इस्माईल परकार यांचे सोमवार दिनांक ६ जानेवारी...
चिपळूण :चिपळूण तालुक्यातील कालुस्ते वडपाल येथील मेहमूना इस्माईल परकार यांचे सोमवार दिनांक ६ जानेवारी रोजी सकाळी गोवा येथील रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले....